A.
P.
P
A
T
I
L
वाहन तारण कर्ज
सुविधा उपलब्ध
वाहन कर्ज, हे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज आहे. नवीन किंवा जुने वाहन खरेदी करणेसाठी कर्ज पुरवठा केला जातो. कमीत कमी कागद पत्रे व माफक व्याजदाराने तात्काळ कर्ज देऊन मासिक हप्त्याने परतफेड करणेची सुविधा. (कोटेशन नुसार मूळ किमतीच्या ७५%)
वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम – ५०,०००/- ते ७५,००,०००/-
परतफेड कालावधी - १२ ते ६० महिने
व्याजदर - नवीन वाहन १२ % (मासिक 1% प्रमाणे )
जुने वाहन १३ %
दोन विश्वसनीय जामिनदार आवश्यक
चांगली क्रेडिट इतिहास व सिबिल स्कोर
Email 1: info@appatilsarvoday.com
Email 2: appatilsarvodaya@gmail.com
आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) व 2 फोटो
पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड)
उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची, आयटी रिटर्न)
जामिनदारांची ओळख आणि उत्पन्न पुरावे व फोटो
वारसाची मान्यता व RC TC, TT फॉर्म, वाहन विमा, खरेदी पावती व वाहन चावी.
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.
