A.
P.
P
A
T
I
L
पिग्मी हमी तारण कर्ज
कर्जाची वैशिष्ट्ये
सदर प्रकारचे कर्ज हे पिग्मी एजन्टच्या शिफारशीने पिग्मी जमा करणाऱ्या लघुउदयोजक, व्यापारी व व्यावसाईक वर्गासाठी पिग्मी हमी तारण म्हणून अल्पमुदतीसाठी कर्ज दिले जाते.
वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम - ५०,०००/- ते १,००,०००/-
परतफेड कालावधी - १२ ते ३६ महिने
व्याजदर - माफक व्याजदर
नियमित पिग्मी खातेदार आवश्यक
Email 1: info@appatilsarvoday.com
Email 2: appatilsarvodaya@gmail.com
ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) व 2 फोटो
पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड)
उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची, आयटी रिटर्न)
जामिनदारांची ओळख आणि उत्पन्न पुरावे व व्यवसायाचा फोटो किंवा लायसन,
वारसाची मान्यता.
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.
