A. P. P A T I L

About Us

आमच्या वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही दर्जेदार सेवा आणि विश्वासार्ह कामगिरी यासाठी ओळखले जातो. आपल्या समाधानासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

Contact Info

2 Hasur, B Vard, Near Mahadev Mandir Jain Basti, Opposite Jain Mandir, Hasur-416103

02322 261136

info@appatilsarvoday.com

team

सोलर व इलेक्ट्रिक वस्तू खरेदी तारण कर्ज

कर्जाची वैशिष्ट्ये

सदर प्रकारचे कर्ज हे स्वयंपाक घरातील इलेक्ट्रिक वस्तू पासून ते सौरऊर्जा सोलर पर्यंत कर्ज देणेची सुविधा असून खरेदी केलेली वस्तू ग्राहकांकडे असून आवश्यक खरेदी कागदपत्रावर संस्थेचा बोजा नोंद करून मासिक हफ्त्याने कर्ज परत फेडीची सुविधा.

वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम – ५०,०००/- ते १०,००,०००/-
परतफेड कालावधी - १२ ते ३६ महिने
बोजा नोंदणीचा खरेदी पावती
व्याजदर १२% (मासिक १% प्रमाणे )
चांगली क्रेडिट इतिहास व सिबिल स्कोर
Email 1: info@appatilsarvoday.com
Email 2: appatilsarvodaya@gmail.com
ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) व 2 फोटो पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड) उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची, आयटी रिटर्न) जामिनदारांची ओळख आणि उत्पन्न पुरावे व फोटो वारसाची मान्यता व कोटेशन व खरेदी पावती.
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.
shape shape