A. P. P A T I L

About Us

आमच्या वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही दर्जेदार सेवा आणि विश्वासार्ह कामगिरी यासाठी ओळखले जातो. आपल्या समाधानासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

Contact Info

2 Hasur, B Vard, Near Mahadev Mandir Jain Basti, Opposite Jain Mandir, Hasur-416103

02322 261136

info@appatilsarvoday.com

team

साधे तारण कर्ज

कर्जाची वैशिष्ट्ये

वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम – ५०,०००/- ते २,००,०००/-
कर्जदाराच्या मिळकतीवर साधा बोजा नोंद
परतफेड कालावधी - १२ ते ३६ महिने
व्याजदर - १२ % (मासिक 1% प्रमाणे )
चांगली क्रेडिट इतिहास व सिबिल स्कोर
Email 1: info@appatilsarvoday.com
Email 2: appatilsarvodaya@gmail.com
ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) व 2 फोटो पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड) उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची, आयटी रिटर्न) जामिनदारांची ओळख आणि उत्पन्न पुरावे व फोटो मालमत्तेचे कागदपत्र (खरेदी खत, ७/१२ उतारा, इ.) ग्रामपंचायत मिळकतीवर किवा ७/१२ उतारावर बोजा नोंद
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.