सेव्हिंग ठेव
बचत ठेव म्हणजे एक बँक खाते जे तुम्हाला व्याज मिळवताना सुरक्षितपणे पैसे साठवू देते. हे एक मूलभूत आर्थिक उत्पादन आहे जे व्यक्तींना त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करण्यास आणि भविष्यातील उद्दिष्टांसाठी व तुमच्या रकमेला सुरक्षितता तर असतेच शिवाय गरजे नुसार कधीही रक्कम भरता किंवा काढता येते तसेच सदर खात्यावरील दररोज च्या शिल्लक रकमेवर व्याज मिळते.
