A. P. P A T I L

About Us

आमच्या वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही दर्जेदार सेवा आणि विश्वासार्ह कामगिरी यासाठी ओळखले जातो. आपल्या समाधानासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

Contact Info

2 Hasur, B Vard, Near Mahadev Mandir Jain Basti, Opposite Jain Mandir, Hasur-416103

02322 261136

info@appatilsarvoday.com

team

तारण कॅश क्रेडीट कर्ज

तारण कॅश क्रेडिट ही व्यावसायिक, उद्योजक व व्यवसाय करणाऱ्या सभासदांसाठी तारण (Security) घेऊन उपलब्ध करून दिली जाणारी कर्ज सुविधा आहे. या कर्जासाठी संस्थेच्या नियमानुसार योग्य तारण/सिक्युरिटी घेतली जाते आणि मंजूर कर्जमर्यादेपर्यंत व्यवसायाच्या गरजेनुसार निधीचा वापर करता येतो.

वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम - ५०,०००/- ते ७५,००,०००/-
परतफेड कालावधी - १२ ते ३६ महिने
व्याजदर - १२ % (मासिक 1% प्रमाणे )
दोन विश्वसनीय जामिनदार आवश्यक
चांगली क्रेडिट इतिहास व सिबिल स्कोर
आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) व 2 फोटो पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड) उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची, आयटी रिटर्न) जामिनदारांची ओळख आणि उत्पन्न पुरावे व फोटो मालमत्तेचे कागदपत्र (खरेदी खत, ७/१२ उतारा, इ.) मालमत्तेचे मूल्यांकन अहवाल व सर्च रिपोर्ट /तारण दस्तास वारसाची मान्यता.
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.