A.
P.
P
A
T
I
L
अल्पमुदत / जामिनकी कर्ज
कर्जाची वैशिष्ट्ये
जामीनकी कर्ज हा अशा प्रकारचा कर्ज आहे जिथे दुसरा पक्ष, ज्याला जामीनदार म्हणून ओळखले जाते, तो प्राथमिक कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर कर्ज परत करण्यास सहमती देतो. सदर चा कर्ज विशिष्ट मुदतीकरीता माफक व्याजदराने दिला जातो.
वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम – ५००००/- ते १०००००/-
परतफेड कालावधी - १२ ते ३६ महिने>
व्याजदर - माफक व्याजदर
दोन सक्षम व विश्वसनीय जामिनदार आवश्यक
चांगली क्रेडिट इतिहास
Email 1: info@appatilsarvoday.com
Email 2: appatilsarvodaya@gmail.com
ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड), 2 फोटो, पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड), उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची), जामिनदारांची ओळख (KYC)आणि उत्पन्न पुरावे, फोटो व वारसाची मान्यता.
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.
