A.
P.
P
A
T
I
L
सोने तारण व कॅश क्रेडीट कर्ज
सोने तारण कर्ज म्हणजे सभासदाने आपले सोन्याचे दागिने संस्थेकडे तारण ठेवून, त्या सोन्याच्या पात्र मूल्याच्या आधारे घेतलेले कर्ज. तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही जलद व सोयीस्कर कर्ज सुविधा आहे.
वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम – १०००/- ते १५,००,०००/-
चोख सोने प्रति १ ग्रॅम = ९०००/-
परतफेड कालावधी - १२ महिने
व्याजदर - १२ % (मासिक 1% प्रमाणे )
आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) व फोटो, सोने जिन्नस व खरेदी पावती
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.
