A. P. P A T I L

About Us

आमच्या वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही दर्जेदार सेवा आणि विश्वासार्ह कामगिरी यासाठी ओळखले जातो. आपल्या समाधानासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

Contact Info

2 Hasur, B Vard, Near Mahadev Mandir Jain Basti, Opposite Jain Mandir, Hasur-416103

02322 261136

info@appatilsarvoday.com

दामदुप्पट ठेव

सदर ठेवी ह्या निश्चित /ठराविक कालावधीसाठी स्वीकारले जातात भविष्यात मिळणारी रक्कम ही दुप्पट स्वरूपात असते. तसेच सदर ठेवीवर ८०% पर्यंत तारण कर्ज मिळू शकते. दामदुप्पट ठेव म्हणजे भविष्यात जास्ती जास्त उत्पन्न मिळविणेचा मार्ग आहे.

७ वर्षे ११ महिने
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय
ग्राहकांना बचतीची सवय लागते
बदलणाऱ्या व्याजदराचा परिणाम नाही
उत्पन्नाचा एक मार्ग
८०% पर्यंत तारण कर्ज