A. P. P A T I L

About Us

आमच्या वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही दर्जेदार सेवा आणि विश्वासार्ह कामगिरी यासाठी ओळखले जातो. आपल्या समाधानासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

Contact Info

2 Hasur, B Vard, Near Mahadev Mandir Jain Basti, Opposite Jain Mandir, Hasur-416103

02322 261136

info@appatilsarvoday.com

About

“समाजातील सर्वांसाठी - सर्वांच्या प्रगतीसाठी” म्हणून उगम झालेली सर्वोदय पतसंस्था हि ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. विनम्र व तत्पर सेवा, पारदर्शी कारभार, आर्थिक शिस्त, विश्वासाहर्ता सभासदाच्या हितासाठी म्हणून आम्ही कटीबंध आहोत. बँकिंग क्षेत्रातील नवनवीन संकल्पानाची कास धरून संस्थेकडे असणाऱ्या विविध ठेव व कर्ज योजनेच्या माध्यमातून सर्वांचे प्रगती साधने हेच आमचे ध्येय.

shape shape

संचालक मंडळ बद्दल माहिती.

इथे पहा