A.
P.
P
A
T
I
L
घर, शेत व प्लॉट तारण कर्ज
कर्जाची वैशिष्ट्ये
प्रॉपर्टी लोन हे एक सुरक्षित कर्ज आहे जे तुम्हाला विद्यमान मालमत्ता रजिस्टर तारण दस्त करून निधी उधार घेण्याची परवानगी देते. याला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (LAP) किंवा मॉर्गेज लोन असेही म्हणतात.
वय मर्यादा -१८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम– १,००,०००/- ते ७५,००,०००/-
परतफेड कालावधी- १२ ते ८४ महिने
व्याजदर - १२ % (मासिक 1% प्रमाणे )
मिळकत तारण
चांगली क्रेडिट इतिहास व सिबिल स्कोर
Email 1: info@appatilsarvoday.com
Email 2: appatilsarvodaya@gmail.com
आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) व 2 फोटो
पत्त्याचा पुरावा (विज बिल, रेशन कार्ड)
उत्पन्नाचा पुरावा (वेतन पर्ची, आयटी रिटर्न)
जामिनदारांची ओळख आणि उत्पन्न पुरावे व फोटो
मालमत्तेचे कागदपत्र (खरेदी खत, ७/१२ उतारा, इ.)
मालमत्तेचे मूल्यांकन अहवाल व सर्च रिपोर्ट /तारण दस्तास वारसाची मान्यता.
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.
