A. P. P A T I L

About Us

आमच्या वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही दर्जेदार सेवा आणि विश्वासार्ह कामगिरी यासाठी ओळखले जातो. आपल्या समाधानासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

Contact Info

2 Hasur, B Vard, Near Mahadev Mandir Jain Basti, Opposite Jain Mandir, Hasur-416103

02322 261136

info@appatilsarvoday.com

मुदत ठेव मासिक व्याज

मासिक व्याज योजना ही अशा प्रकारची गुंतवणूक योजना आहे. ज्यामध्ये ठराविक रक्कम ठेवीवर ग्राहकाला दर महिन्याला निश्चित व्याज मिळते. या योजनेत मूळ रक्कम सुरक्षित राहते आणि त्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला खात्यात जमा होते. जसे पेन्शन स्वरूपात ज्यांना महिन्यागणिक नियमित उत्पन्नाची गरज असते, जसे निवृत्त व्यक्ती किंवा स्थिर कमाई हवी असणारे गुंतवणूकदार, त्यांच्यासाठी मासिक व्याज योजना उपयुक्त ठरते. पतसंस्था, बँका आणि काही आर्थिक संस्था ही सुविधा आकर्षक व्याजदरासह उपलब्ध करून देतात.

ठेव कालावधी

  • ४६ दिवस आतील ठेव ४.०० %
  • ४६ दिवस ते ६ महिने पर्यत ७.००%
  • ६ महिने ते 1 वर्षापर्यंत ७.५०%
  • 1 वर्ष पूर्ण व त्यापुढे ८.५० %
  • मान्सून ठेव योजना – १३ महिनेच्या पुढे ९.००%

ज्येष्ठ नागरिक व्याजदर

  • ४६ दिवस आतील ठेव ४.०० %
  • ४६ दिवस ते ६ महिने पर्यत ७.००%
  • ६ महिने ते 1 वर्षापर्यंत ७.५०%
  • 1 वर्ष पूर्ण व त्यापुढे ९.०० %
  • मान्सून ठेव योजना – १३ महिनेच्या पुढे ९. ५० %