A.
P.
P
A
T
I
L
ठेव तारण कॅश क्रेडिट कर्ज
ठेव तारण कॅश क्रेडिट म्हणजे सभासदाने संस्थेत केलेली मुदत ठेव (FD) तारण/सिक्युरिटी म्हणून ठेवून त्यावर संस्थेकडून कॅश क्रेडिटची कर्जमर्यादा घेण्याची सुविधा. ठेवीची मुदत व संस्थेच्या नियमांनुसार कर्जमर्यादा निश्चित केली जाते.
वय मर्यादा - १८ ते ६५ वर्षे
कर्ज रक्कम - ठेव पावतीच्या ८०% रक्कम
व्याजदर - ठेव पावतीच्या २% ज्यादा
तारण ठेव पावती बेची
तारण ठेव खातेस लीन
अर्ज प्रक्रिया: आवश्यक कागदपत्रांसह शाखेला भेट द्या.
